मित्रांनो, लाल रंग हा माता लक्ष्मींचा रंग मानला जातो. माता लक्ष्मीला ज्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यातल्या बऱ्याचशा वस्तू या लाल रंगाच्या असतात आणि म्हणूनच लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय असा मानला जातो. आपण लाल रंगाचा धागा हातामध्ये बांधला तर आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहतो. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहिल्याने आपल्या उद्योगधंद्यात नोकरीत आपल्या व्यवसायात सतत वाढ होत राहते. आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
लाल रंग हा जसा माता लक्ष्मीला प्रिय आहे तसाच तो रामभक्त हनुमान यांच्याशी संबंधित आहे. मारुतीरायाला लाल रंग प्रिय आहे शेंदूर हा लाल रंगाचा असतो. शेंदूर आणि लाल रंग यांचे नाते जर आपण पाहिले तर ते फार जवळचे आहे. लाल रंगाचा धागा आपण हातात धारण केला तर रामभक्त हनुमान यांची सुद्धा आपल्यावर कृपा राहते. आपण अशाच काही तीन राशी पाहणार आहोत. या राशीच्या लोकांनी हातात लाल धागा नक्की बांधला पाहिजे.
या तीन राशीच्या लोकांनी हातात बांधावा लाल धागा लवकरच मिळेल खुशखबर सर्व आर्थिक परिस्थिती बदलेल घरात सुख समाधान व समृद्धी येईल घरातील इ’डा पी’डा दूर होईल. तुमच्या मागील कटकटी दूर होतील. यासाठी या तीन राशीच्या लोकांनी हातामध्ये लाल धागा बांधायचा आहे. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचा एकच दुर्गुण असतो तो म्हणजे चंचलता ते कोणतेही कामावर ठाम राहत नाहीत. प्रत्येक काम अर्धवट सोडतात त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना अपयश येते. आपल्या चं’चल स्वभावामुळे त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. त्यांची कीर्ती मोठी असते पण त्यांच्या हातात यश फार काळ टिकत नाही. मिथुन राशीचे लोक हे चंचल असतात त्यांना कोणत्याही गोष्टींवर ठाम राहता येत नाही.
मिथुन राशीचे लोक अतिशय बुद्धिमान असतात त्यांच्याकडे संवाद कौशल्य उत्तम असते. कोणताही विषय असो तर ते अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात. त्यामुळे त्यांना मोठ्या कंपनीमध्ये मोठमोठ्या पदावर त्यांना संधी मिळते त्यांच्या संवाद कौशल्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर त्यांचा प्रभाव पडतो. ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी आपला प्रभाव पाडतात ते अतिशय बुद्धिमान असतात.
या राशींच्या लोकांनी शुक्रवारच्या दिवशी आपल्या हातात लाल रंगाचा धागा नक्की बांधावा व त्यांच्यासाठी अतिशय शुभ मानला जातो ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी यांनी हातात लाल धागा बांधला तर यांची चंचलता कमी होते कोणतेही काम यांनी हाती घेतले असेल ते पूर्ण होते ते काम सोडून ते इतरत्र भटकत नाहीतत्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी हा लाल धागा खूप शुभ मानला जातो किंवा या राशीच्या लोकांनी सुद्धा शुक्रवारी आपल्या हातात लाल रंगाचा धागा नक्की बांधावा त्यांचे चांगले परिणाम लगेच दिसून येतील तरी या तीन राशींच्या लोकांनी आपल्या हातामध्ये लाल रंगाचा धागा नक्की बांधावा.
सिंह : सिंह राशीचे लोक धैर्यवान आणि पराक्रमी असतातकष्टाळू आहेत मोठा पराक्रम गाजवण्याची ताकद त्यांच्यात असते पण कर्मयोग आडवा येतो त्यामुळे त्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागतो. सिंह राशीचे लोक जन्मतः कर्तुत्ववान पराक्रम गाजवण्याची धमक्या राशींच्या लोकांमध्ये असते मात्र कधीकधी कर्मयोग आडवा येतो. मागच्या जन्मात केलेले पाप चुकीची कामे असल्याने त्यांना या जन्मात हाताने कष्टांना सामोरे जावे लागते.
त्यांना जर आपल्या कर्मयोगापासून मु’क्ती मिळवायची असेल तर त्यांनी लाल रंगाचा धागा कोणतेही शुभ दिवशी आपल्या हातामध्ये धारण करावा असे केल्याने त्यांच्या जीवनात अडचणी नाहीशा होतात त्यांच्यावर माता लक्ष्मी व हनुमान यांचे कृपा राहते त्यांची प्रगती होते व नोकरी व्यवसाय नीट चालतो. सर्व समस्या दूर होतात ज्यांची नोकरी नसेल त्यांना नोकरी मिळेल. ज्यांना आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करायचे असते त्यांनी कोणत्याही मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेऊन माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन लाल रंगाचा धागा आपल्या हातामध्ये नक्की बांधावा.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही काम हातात घेतले. तर त्या कामाचा सर्व बाजूने विचार करून ते काम पूर्ण करण्यात ते हुशार असतात थोडक्यात कर्क राशीचे लोक अष्टपैलू असतात
कर्क राशीचे लोक अतिशय कष्टाळू असतात कोणतेही काम अतिशय वेगाने करणे आणि त्या कामाचा विचार करणे यात तरबेज असतात. म्हणून अशा कर्क राशीच्या लोकांनी सुद्धा आपल्या हातात लाल रंगाचा धागा अवश्य धारण करावा.
हाती घेतलेले कार्य कोणत्याही अडचणी न येता पूर्ण होण्यासाठी या राशीच्या लोकांनी हातामध्ये लाल धागा नक्की बांधावा त्यांनी सुद्धा मंगळवारी माता लक्ष्मी आणि हनुमान यांची प्रार्थना करून हातामध्ये लाल धागा धारण करावा. लाल रंगाचा धागा धारण केल्याने त्यांच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची आणि हनुमान यांची कृपा दृष्टी राहिल्याने त्यांचे कल्याण होईल कर्क राशीच्या लोकांना मध्ये विस्तार करण्याचा जो गुण आहे त्यामुळे कोणतेही काम हाती घेतले असेल तर ते पूर्ण करतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!