मित्रांनो, आपल्यासाठी दररोजची नवीन सकाळ नवा आनंद नवी स्वप्नं घेऊन येत असते. आपण सकाळी उठल्यावर ते आपल्याला काहीतरी नवीन करण्याची आशा असते.
असे म्हटले जाते की, दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभरात काही तरी चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी नैसर्गिक काही अशा गोष्टी दिसतात. ते आपल्याला संपूर्ण दिवसाची निगडित असतात आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते.
सकाळी उठल्यावर या गोष्टी वस्तू दिसल्या तर हा स्वामींचा संकेत आहे व त्या गोष्टी वस्तू शुभ मानले गेले आहे. म्हणून आज आपण या लेखातून अशा कोणत्या गोष्टी आहेत? त्याची माहिती करून घेणार आहोत.
1) पक्ष्यांचा आवाज – सकाळी उठल्यावर पक्ष्यांचा आवाज येणे आपल्याच गॅलरीत किंवा खिडकीत किंवा छतावर कबुतर चिमणी यांसारखे पक्षी आवाज करत असतील तर, हे शुभ संकेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता आपले चांगले दिवस सुरू झाले आहेत. आपल्या वरती देवाची कृपा दृष्टी आहे. देवाचे दूत पक्षी बनून आपल्याला घरी येऊन शुभ संकेत देत आहेत. तर आपल्या घरात पक्ष्यांना खाण्यासाठी दाणे व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
2) गाय – सकाळच्या वेळेस आपल्या दारी येने शुभसूचक आहे. त्याचा अर्थ असा आहे की, देवी महालक्ष्मी स्वतः आपल्या दारी चालत आलेले आहेत. अशावेळी त्या गाईची पूजा करा. तिला खाण्यासाठी पोळी द्या.
3) भिंतीवर सरपटणारा कोळी – सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्याला भिंतीवर जर कोळी दिसलास तर, हे आपल्यासाठी बढतीचा शुभ संकेत आहे. भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे.
4) कानात काहीतरी स्वर घुमत राहणे – सकाळी उठल्यावर कोणत्या देवळातील घंटीचा आवाज सतत कानावर येणे, हे फार शुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा आहे की, देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे व त्याचा शुभारंभ झाला आहे. आपल्या कामांमध्ये सगळे येणारे अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे. आपल्या घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जर आपल्या घरात पूजा करण्याचा आवाज झाला, आरतीचा आवाज झाला तर, ते फार शुभसूचक आहे.
5) सकाळी हिरवे गवत दिसल्यास शुभ संकेत आहे. या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपल्याला दिवस चांगला जातो. या सर्व वस्तूंचे दिसणे आपल्यासाठी शुभसूचक आहे. खरंतर सकाळ ही एक वेळ खूप शुभ आहे.
सकाळी चार ते सहा ब्रह्म मुहूर्ताची वेळ असते. असे म्हटले जाते की, देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात. सप्ताहात त्या वेळेस गुरुचरित्राचे पारायण ठेवले जाते. सकाळी चार ते सहा या वेळेत केलेला अभ्यासही मुलांच्या लक्षात राहतो. असे म्हटले जाते की, या वेळी खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते. ते थेट आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे या वेळेत केलेले कोणतेही काम चांगले एकाग्रतेने होते.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेलअशीच हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!