या 5 मार्गांनी रि’लेशनशिप मधला रो’मांच वाढवा. जाणून घ्या इं’टरेस्टिंग उपाय..!

काही वेळा, नातेसं’बंधात असतानाही तुम्हाला ए कटेपणा आणि निराशा वाटू शकते. कधी कधी तुम्ही एकमेकांसोबत असतानाही एकमेकांसोबत नसतात. या सर्व गोष्टी हळूहळू तुमचे नाते पोकळ बनवतात. तूम्ही आतून तुटू लागतात. तुम्ही आतून आनंदी नसल्यामुळे बाहेर चालणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. तुमच्या मनात वेगवेगळ्या भा’वना येत असतात. काय चूक झाली हे तुम्ही स्वतःलाच विचारत असतात.

ए’काकीपणावर मात कशी करावी :

  1. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि जर तुम्हाला ए कटेपणा वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलून या समस्येवर मात करण्याची गरज आहे.
  2. ए’काकीपणा कोणत्याही व्यक्तीसाठी खूप धो’कादायक आहे. या परिस्थितीत, आपण बाहेरील जगापासून दूर जाण्यास सुरवात करतो आणि नातेसं’बंधात एकटे वाटू लागते. सर्वात आधी तुम्ही स्वतः असा विचार करत असाल तर सावध राहा. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. कोणत्याही नात्याचे सौंदर्य संवादाशी निगडित असते. त्यामुळे नेहमी एकमेकांशी बोला आणि तुमची समस्या नक्की सांगा. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी वीकेंडला नक्की भेटा किंवा एकत्र वेळ घालवा. यामुळे तुमचे नाते अधिकच मजबूत होईल व नात्यात एकाकीपणाची समस्या मुळीच निर्माण होणार नाही.
  3. कामानंतर फोन जपून वापरा. शक्य असल्यास, तुमच्या जोडीदारासोबत असे ठरवून घ्या की किमान तुम्ही दोघ एकत्र असताना फोन वापरायचा नाही.
  4. जर तुमच्या दोघांचे छंद वेगवेगळे असतील तर तुम्ही एकमेकांच्या आवडीनिवडीचाही आनंद घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही एक नवीन छंद देखील विकसित करू शकता आणि तुम्हाला तो नक्किच आवडेल.
  5. जर तुमचा पार्टनर तुमच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असेल तर तुमचा स्वा’भिमान लक्षात घेऊन तुम्ही स्वतःच्या दुनियेत आनंदी राहून स्वतःमध्ये व्यस्त राहावे.

कधी-कधी हा एकटेपणा इतका वाढतो की, तुम्ही नै राश्यालाही बळी पडता. परं तु नातेसंबंधात असूनही, ए’कटेपणा वाटण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण सहसा असे घडते की नातेसं’बंधांमध्ये आपण स्वतःहून अनेक गोष्टींचा गैरसमज करतो आणि त्यालाच आपल्या जोडीदाराचे सत्य मानतो.

असे समजतो की ती व्यक्ती आपल्याशी अशी वागत असेल, म्हणूनच आपण नात्यात एकटे का आहोत हे समजून घेतले पाहिजे. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर चांगल्या आणि प्रेमळ जीवनासाठी  ए’कटेपणाची कारणे कोणती आहेत हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कारण एकटेपणा तुम्हाला हळूहळू आतुन कमकुवत करतो. यामुळे तुम्हाला मानसिक त्रासही होतो. चला तर मग जाणून घेऊया नात्यातील एकटेपणाची 5 कारणे-

कमकुवत भा’वनिक बं’ध – भा’वनिक बं’ध हा नात्यातील महत्त्वाचा दुवा असतो, जो तुम्हाला कठीण परिस्थितीतही जोडून ठेवतो. यामुळे एकमेकांना समजून घेण्यास आणि जाणून घेण्यास मदत होते. पण जर तुमचे भावनिक बंध चांगले नसतील तर तुम्ही एकमेकांना समजून घेत नाहीत. या परिस्थितीत, जर तुमच्यासाठी एखाद्या गोष्टीचे खुप महत्त्व असेल तर तुमच्या जो’डीदारासाठी त्या गोष्टीचे वेगळा महत्व असते. या सर्व गोष्टींमुळे लोकांना नात्यात एकटेपणा जाणवतो.

खूप अ’पेक्षा करणे – माणसाचा स्व’भावच आहे की त्याला थोडेसे मिळाले की त्याला जास्त हवे असते. मात्र, जोडीदाराकडून अधिक अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. पण जर परिस्थिती तशी नसेल तर अधिक अपेक्षा करणे योग्य आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे. तुमचा पार्टनर आणि तुमच्या कामाची वेळ वेगळी असेल तर त्याच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. यामध्ये तुम्हाला हुशारीने वागावे लागेल.

भि’न्न व्यक्तिमत्व असणे- जर तुम्ही दोघेही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्वाचे असाल तर तुम्हाला ए’कटेपणा वाटण्याचे हे देखील एक कारण असू शकते. पण यातही, जेव्हा तुमच्यापैकी दोघांनाही एकमेकांशी जुळवून घ्यायचे नसते तेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवू लागतो. दोघांनीही त्यांचे छंद, आवडी आणि मित्रांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली तर नाते अजूनच बिघडते कारण नात्यात फक्त एकाच व्यक्तीचा सहभाग पुरेसा नसतो. तुम्ही दोघांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे.

सतत मोबाईलमध्ये व्य’स्त राहणे – आजच्या काळात नातेसं’बंध बिघडण्याचे कारणही सोशल मीडिया आहे. लोक आता त्यांच्या फोनमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना त्यांच्या जोडीदाराशी आणि पालकांशी बोलण्यासाठी देखील वेळ नाही. कामातून वेळ मिळताच ते त्यांच्या फोनमध्ये व्यस्त होतात. तुमच्या ए’काकीपणाचे कारण हे देखील असू शकते की तुमचा पार्टनर फोनमध्ये खूप व्यस्त असतो आणि त्यांच्याकडे तुमच्यासाठी वेळ नसतो.

जो’डीदाराला वेळ न देणे – खरं तर, आजकालच्या व्यस्त दिनचर्येत व्यस्त आहोत किंवा काम खूप आहे, या कारणांमुळेही लोक आपल्या जो’डीदाराला वेळ देऊ शकत नाहीत. हे एका ठिकाणी खरे असू शकते, परंतु जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर तो तुमच्यासाठी वेळ काढेल. सर्व प्रयत्नांनंतरही, जर तुमचा जोडीदार वेळेसाठी सबब देत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही आता त्यांच्यासाठी तितके महत्त्वाचे नाहीत.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शे’अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *