या 7 सवयी तुम्हाला अयशस्वी बनवतात, वेळ जाण्याआधीच जाणून घ्या, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल.

आपण अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे आपल्याला पदोपदी अपयशच मिळू शकते. त्यात भरीसभर म्हणजे सोशल मीडिया. यामध्ये मीडिया, टीव्ही आला, मोबाईल आला आणि बरंच काही आलं. मीत्रांनो, आपण आयुष्यात यशस्वी होऊन काहीतरी करायचं, असं नेहमीच ठरवतो. काही चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवतात. आपलं यश आपल्या भाग्यावर नाही किंवा नशिबावर नाही तर ते आपल्या मेहनतीवर अवलंबून असते.

आपण आपले काम पूर्ण करतो यावरून सगळं ठरवलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला अपयशी लोकांच्या अशा बऱ्याच सवयी सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्हाला नक्की यशस्वी बनवतील. एक लक्षात घेतलं तर श्रीमंत लोकांना तुम्ही जर बघितलं असेल तर श्रीमंत लोक कधीच सोशल मीडिया जास्त नसतात.

सोशल मीडियावर काय चाललंय हे त्यांना माहिती देखील नसून महत्वाचं झालं तर ते आपल्या दुनियाच व्यस्त असतात. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय हे बघणं त्यांना काडीचाही इंटरेस्ट नसतो. स्वताचा वेळ आपल्याला पुढे नेण्यात घालवत असतात. टीव्ही म्हणा किंवा मोबाईल आहे हाताळून आपल्या शरीरावर खूप वेगळा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढते. ताण तणाव वाढतो.

तसेच वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध देखील झाले आहे टीव्हीपासून किंवा मोबाईल पासून तुमचे विचार करण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईल किंवा टीव्ही जास्त प्रमाणात बघन बंद करा. आपल्याला जे उपयोगाचा आहे तुम्ही बघू शकता कारण आपल्या या गोष्टींमुळे आपला वेळ वाया जातो आणि मग आपल्याला नेहमी अपयश येतं. अशा गोष्टींसाठी वेळ त्याच्या गोष्टींमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल.

यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचा मा’न राखायला शिका. रिस्पेक्ट करायला शिका. काही लोक असे असतात की ज्यांना इतरांबद्दल केवळ वाईट वाटते. त्यामुळे ते अपयशी ठरतात. तर आपण समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट केला नाही त्यांतला योग्य तो माणूस दिसणार नाही. तर आपल्या आयुष्याला काही अर्थ राहणार नाही. तुम्ही यशस्वी लोकांकडे बघाल तर यशस्वी लोक कायम इतरांच्या रिस्पेक्ट करतात. त्यांच्याशी मानसन्मानाने वागत असतात. बोलत असतात.

इतरांचा रिस्पेक्ट करून आयुष्यात पुढे जात असतात. याउलट अपयशी लोकांचा आहे ते इतरांचा रिस्पेक्ट करत नाहीत. त्यांच्या मध्ये अ’हंकार खूप असतो आणि आपल्या मधील अहंकार कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे इतरांचा रिस्पेक्ट करा.असं नाहीये की तुम्ही सगळ्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे पण ज्या व्यक्तींना खरंच मान सन्मान देण्याची गरज किमान चार व्यक्तींचा तरी आपण आदर केला पाहिजे. त्या व्यक्तींना मान सन्मान दिला पाहिजे.

यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे, आपण खातो ते अन्न खाण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांना बर्‍याच प्रकारचे आजार देखील होत असणार. असं नाही की तुम्ही चुकीचा अन्न खाताय, पण तुम्ही जर पौष्टिक आहार घेतल्यास तुम्ही आजारी पडणार नाही. काही लोकांना सवय असते की ते सतत बाहेरच खात असतात. हॉटेलमधला खात असताना दिसतात, तेलकट किंवा रस्त्यावरच्या वगैरे ते खात असतात.

त्यामुळे त्यांच्या शरीराला पौष्टिक आहार भेटतो आणि त्यामुळे सतत ते आजारी पडत राहतात. त्यांच्या शरीरावर एक वेगळाच परिणाम होत असतो. तसंच आपण बाहेरचा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी सर्वात जास्त प्रमाणात वाढते. बाहेरचे अन्न खाल्ल्याने आपल्याला चार ते पाच मोठ्या प्रकारचे आजार होऊ शकतात आणि जर सतत आपण आजारी पडत राहिलो तर आपल्याला जे शिखर गाठायचा आहे आपलं जे स्वप्न आहे आपल्याला प्राप्त करायचा आहे ते प्राप्त करणार कसं??

याचं दुसरं कारण असते म्हणजे तुम्ही चांगलं जेवण केल्याने तुमच्या शरीर चांगलं राहील. तुम्हाला कोणते आजार होणार नाहीत आणि नक्की तुम्हीच फिट राहाल. तसेच आपली नाहक खरेदी. आपण कधी कधी काय करतो की जेव्हा आपण खरेदी करायला बाहेर जातो आणि तेव्हा आपण बीणकामाच्या वस्तू देखील घरी घेऊन येतो. त्या फक्त दिखाव्यासाठी असतात. आणि जो व्यक्ती असा वागतो तो व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जात नाही. अशा व्यक्तीला पैशाचे किंमतच नसते.

कारण आपल्याकडे असलेले पैसे बीणकामाच्या वस्तू घेण्यातच वाया घालवत असतो आणि असे व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यांना नेहमीच अपयश येतं. याउलट यशस्वी लोकांना बघितलं तर ते लोक नेहमी आपल्याला ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत किंवा आपल्यासाठी जे उपयोगाचा आहे तेच खरेदी करत असतात. ज्या वस्तूंची त्यांना खरंच गरज आहे स्वस्त होते म्हणून विकत घेत असतात आणि म्हणूनच त्या आयुष्यात यशस्वी होतात. त्यामुळे पैशांची बचत देखील करतात आणि आयुष्यात पुढे जात राहतात.

दुसऱ्यांना नेहमी कमी समजणे. त्यांना नेहमी दोष देत बसणे. काही लोक असे असतात की आपली चुकी कधीच मान्य करत नाहीत. दुसर्यांना नेहमीच दोष देण्यात अर्थ नसतो. आपला वेळ वाया घालवतात आणि आपला मधील या सवयीमुळे आपल्याला यश प्राप्त होत नाही. याउलट यशस्वी लोकांकडे बघितलं तर लोकं आपली चूक स्वतःहून मान्य करतात आणि त्या चुकांमध्ये सुधारणा देखील करतात आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात.

या उलट अपयशी लोकांचा कस आहे की आपण लोक स्वतःच्या चूक कधीच मान्य करत नाहीत. मीच खरा आहे आणि तुम्ही सगळे खोटे आहात असं त्यांचं म्हणणं असतं. तो नेहमी सांगत असतो की मी खर आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्या व्यक्तीला कधीही यश प्राप्त होऊ शकत नाही. यानंतरचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही. काही लोकांना दुस-यावर अवलंबून राहायची सवय असते, मात्र ही बदलली पाहिजे.

स्वतःच्या कामावरती त्यांचा अजिबात विश्वास नसतो. म्हणूनच ते अपयशी ठरत असतात. याउलट यशस्वी लोकांचा आहे की यशस्वी लोकांचा आपल्या कामावर ती खूप विश्वास असतो. यशस्वी लोक खूप विश्वास ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात. आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असतात आणि म्हणूनच त्यांना पदोपदी यश प्राप्त होत. यश समाजाला दिसत असतं अशा लोकांना समाजात खूप मान-सन्मान देखील असतो.

शेवटचे आणि महत्त्वाचं म्हणजे आपली झोप. उशिरा उठण्याची सवय आपल्याला अयशस्वी लोकांमध्ये जास्त दिसून येते. त्याच जागेवर यशस्वी लोकांना पाहिलं तर ते लवकर झोपतात आणि लवकर उठतात. तुम्हीसुद्धा नक्कीच प्रयत्न करून बघा. कधीतरी सूर्योदयाच्या आधी उठून बघा नक्कीच तुम्हाला प्रसन्न वाटते. काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये नक्कीच येईल. सकाळी लवकर उठला नाही तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. आपलं मन दिवसभर प्रसन्न राहतं त्यामुळे आपण रोजच्या रोज लवकर उठण्याचा प्रयत्न करावा.

टिप –‌ मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *