सर्व काही पैशांनी विकत घेता येतं, पण प्रेम विकत मिळत नाही” असं म्हटलं जातं. पण या तरुणीनं मात्र चक्क प्रेमच विकत घेतलंय. ही करोडपती तरुणी सध्या तरुणांचं लक्ष वेधून घेतंय.तिला गर्लफ्रेंड बनवण्यासाठी जगभरातील तरुण उत्सुक आहेत.कारण ती इतर मुलींप्रमाणे बॉयफ्रेंडचे पैसे खर्च करत नाही.
उलट तिच आपल्या बॉयफ्रेंडला महिन्याचा पगार देते. होय, ऐकूनच चकित झालात ना? पण हे खरं आहे. या तरुणीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला लाखो रुपयांचा पगार मिळतो. ती आपल्या बॉयफ्रेंडला दर महिन्याला तब्बल 57 लाख रुपयांचं मानधन देते.
या 26 वर्षीय तरुणीचं नाव आहे जाने पार्क. ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंझर आहे. मॉडलिंगमधून ती लाखो रुपयांची कमाई करते. अन् यापैकी काही पैसे ती आपल्या बॉयफ्रेंडवर खर्च करते. कारण तिचा बॉयफ्रेंड तिला खूश ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतो.
काही वर्षांपूर्वी जाने पार्क नं आपल्या वेबसाईटवर मला बॉयफ्रेंड हवाय अशी जाहिरात केली होती. अन् ज्या व्यक्तीची ती निवड करेल त्याला दर महिना पगार दिला जाईल असंही वचन तिनं दिलं होतं. मग काय जगभरातील तरुणांनी या अजब नोकरीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी एक तरुण तिने सिलेक्ट केलाय.
अन् त्याच्यासोबत आता ती लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहतेय. लक्षवेधी बाब म्हणजे तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत करार केलाय. अन् त्यानुसार त्या तरुणाला दर महिन्याला 57 लाख रुपयांचं मानधन मिळतं. अन् त्या बदल्यात तो तिच्यावर भरभरून प्रेम करतो.
द सनने दिलेल्या वृत्तानुसार जेनने 2013 साली तब्बल 9 कोटी 45 लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. त्यावेळी ती केवळ 17 वर्षांची होती. तिनं एका अनुभवी अर्थतज्ज्ञाची मदतनं आपल्या पैशांचं योग्य नियोजन आखलं.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद