शास्त्र सांगते या महिलांसोबत सं’बंध ठेवले तर व्हाल बरबाद.

मित्रांनो, समुद्र शास्त्रानुसार असे म्हणतात की एखादी स्त्री जेव्हा लग्न करुन आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा ती आपल्यासोबत आनंद आणि सौभाग्य देखील घेऊन येते. पण या समुद्रशास्त्रानुसार अधिक भाग्यवान महिलांचे काही वेगळे गुणधर्म आहेत. आता उशीर न करता हे जाणून घेऊया की एखाद्या स्त्रीच्या श-रीराचा बां’धा किंवा एखादी खु’ण त्या स्त्रीला न’शिबवान, आणि सौ’भाग्यशाली कशी बनवते.

तुमच्यापैकी बर्‍याच लोकांनी हे ऐकलं असेलच की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या भारतीय धर्मग्रंथानुसार स्त्रियांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. परंतु बहुतांश वेळा काही लोक या कोंडीतून बाहेरच पडू शकत नाहीत. की कोणती स्त्री त्यांच्यासाठी चांगली आणि योग्य आहे.

मित्रांनो, जर आपण सुद्धा या समस्येने ग्रस्त असाल तर, कोणत्या प्रकारची स्त्री तुमच्या आयुष्यात नशिब घेऊन येऊ शकते हे आपण कसे ओळखावे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत‌. असे म्हणतात की स्त्रियांचा सुंदर चेहरा जितका पुरुषांना आवडतो तितक्याच प्रमाणात त्यांना त्यांचे पाय देखील आवडतात. हेच कारण आहे की पुरुष चालतंना स्त्रियांच्या पायाकडे अधिक लक्ष देत असतात.

परंतु तुम्हाला हे माहिती नाही की महिलांचे पाय केवळ सौंदर्याच्या दृष्टीकोनातूनच सुंदर दिसत नसतात. तर त्यांचे पाय त्यांच्या स्वभाव गुणधर्मांबद्दल बरेच काही सांगतात. समुद्रशास्त्रात सांगितले गेले आहे की ज्या स्त्रियांचे पायांच्या मध्यमा आणि अनमिका या बोटांची लांबी एकसारखी नसते अशा स्त्रिया अतिशय शुभ असतात. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या यजमानांना त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही.

ज्या स्त्रियांच्या पायाच्या करंगळीच्या शेजारच्या बोटाची लांबी अंगठ्याच्या शेजारच्या बोटापे पेक्षा लहान असते, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात व्यतित होत असते.समुद्र शास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या पायाच्या तळव्यावर चक्र, ध्वज आणि स्वस्तिक यांसारखी दिसणारी खूण असते, त्यांच्या जीवन साथीला आयुष्यात सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळतात.

इतकेच नव्हे तर असेही म्हटले जाते की असे पाय आणि तळव्यावरील चिन्हं असलेल्या स्त्रियांचे यजमान आपले संपूर्ण आयुष्य एका राजासारखे जगतात, आणि एका राणीप्रमाणे आपल्या पत्नीला मान देतात. ज्या स्त्रियांच्या पायांचे तळवे मऊशार असतील आणि त्यावरील भाग्यरेषा बोटांच्या दिशेने जात असतील तर अशा स्त्रिया पूर्णपणे आपल्या पतीच्या प्रति एकनिष्ठ असतात.

त्यांचे आगमन तिच्या यजमानांच्या आयुष्यात आनंद आणते आणि यजमानांना प्रत्येक कामात यश मिळत जाते. जर एखाद्या महिलेच्या पायाच्या तळव्यावर कमळ किंवा छत्रीचे चिन्ह असेल तर या महिलेचे यजमान राजकारणाच्या क्षेत्रात यशस्वी होतील आणि त्यांना समाजात मानही मिळेल.

या महिलांच्या यजमानांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. बहुतांश वेळा असेही दिसून येते की काही स्त्रियांची करंगळी चालत असतांना जमिनीला स्पर्श करत असते. समुद्र शास्त्रानुसार या स्त्रिया देखील खूपच भाग्यवान, आणि नशिबवान असतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *