ज्योतिषशास्त्रानुसार, या नावाच्या मुली अत्यंत आ’कर्षक असतात. तसेच खुप भाग्यवान मानल्या जातात. जाणून घ्या तुमचे नावही यात सामील आहे का..?
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नावाचे खूप महत्त्व आहे. विशेषतः ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचे स्वभाव, गुण, भाग्य आणि भविष्य हे नावातूनच निश्चित करता येते. शास्त्रानुसार नावे ही केवळ आपली ओळख नाही, तर ती ग्रह, नक्षत्र आणि योग यांचेही प्रतिनिधित्व करतात. जन्मवेळेनुसार जे अक्षर आपल्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते.
ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा अभ्यास केला जातो.
ज्योतिषशास्त्रावर वि’श्वास ठेवणारे लोक मा’नतात की एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि वर्तमान याचा राशीतून अंदाज लावता येतो. ज्योतिष शास्त्रानुसार लग्नानंतर काही लोकांचे नशीब चमकते. तुमच्या नावाचा तुमच्या आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्र’भाव असतोच. तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचा स्वभाव कसा आहे ते सांगते.
जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येकाला असा जी’वनसाथी हवा असतो जो त्यांचा दृष्टिकोन समजून घेईल, प्रत्येक गोष्टीत त्यांच्याबरोबर चालेल आणि कठीण परिस्थितीत त्यांचे स’मर्थन करेल. असे मानले जाते की लग्नानंतर मुलीचे भवितव्य मुलाच्या नशिबाशी जोडलेले असते. तसेच मुलाचेही आहे. जर मुलीचा स्वभाव म’नमिळाऊ असला तर ती घरातील सदस्यांचे म’न जिंकून घेते.
लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात काही बदल घडतात. हा बदल कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. लग्नानंतर अनेकांचे नशीब बदलते. अचानक एखादी व्यक्ती मोठी प्रगती करू लागते. ज्योतिष शास्त्रानुसार लग्नानंतर मुलगा आणि मुलीच्या ग्रह नक्षत्रांमध्ये बरेच बदल होतात. जाणून घ्या कोणत्या नावाच्या मुली त्यांच्या सासरच्या लोकांसाठी भाग्यवान मानल्या जातात. जाणून घ्या कोणत्या नावाच्या मुली त्यांच्या सासरच्या लोकांसाठी भाग्यवान मानल्या जातात.
‘D’अक्षराने नाव असलेल्या मुली: ज्या मुलींचे नाव D अक्षराने सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरात या नावांच्या मुलींची लग्न होतात, तेथील पैशाशी संबंधित सर्व स’मस्या दूर होतात.या अक्षराचे नाव असलेल्या मुली त्यांच्या आयुष्यातील भागीदार आणि कुटुंबाला पूर्ण महत्त्व देतात.या अक्षराच्या मुली खूप नि’ष्ठावान आणि वि’श्वासू असतात.
त्या नेहमी इतरांच्या कठीण काळात उपयोगी येतात. मग ते त्यांच्या कुटुंबाबद्दल नसले तरीही. प्रेमाच्या बाबतीत, जरी या नावाच्या मुली खूप गंभीर आहेत, परंतु असे असूनही, त्या एकदा नक्कीच प्रे’मात पडतात. पण एकदा त्यांनी ते आपल्या अंतःकरणाने स्विकारले की मग आयुष्यभर साथ सोडत नाहीत. या मुली त्यांच्या सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात.
S’ अक्षराने नाव असलेल्या मुली : ज्या मुलींचे नाव S अक्षराने सुरू होते ते त्यांच्या पतीवर खूप प्रे’म करतात. त्याचबरोबर त्यांना सासरच्या लोकांबद्दल खूप आदर असतो. त्यांच्यामुळे कुटुंबाचे वातावरण आनंदी राहते. या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या मुली प्रे’माच्या बाबतीत खूप गंभीर असतात, याचबरोबर खूप मेहनती असतात.
या मुली त्यांच्या मेहनत आणि समर्पणाने सर्वकाही साध्य करतात. बऱ्याच वेळा, परिस्थिती विरुद्ध झाली तरी या मुली कष्ट करणे सोडत नाहीत, ज्यामुळे त्यांना त्यांचे गंतव्यस्थान मिळते. नावाच्या मुली स्वच्छ अंतःकरणाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार या मुली त्यांच्या सासरच्यांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात.
‘G’ अक्षराने नाव असलेल्या मुली: ज्या मुलींचे नाव G अक्षराने सुरू होते त्या स्वतःपेक्षा इतरांसाठी अधिक भाग्यवान असतात. त्यांच्यामुळे कुटुंबात आनंद कायम राहतो. या मुली दिसण्यास सुं’दर आणि आ’कर्षक तर असतातच, पण त्या म’नानेही खूप चांगल्या असतात, पण स्वच्छ अंतःकरणामुळे त्या फसवणुकीपासून दूर राहतात.
काही वेळा त्यांच्या स्वभावामुळे त्यांना स’मस्यांनाही सामोरे जावे लागते. या मुली चु’का करतात पण त्या चु’कातून खूप लवकर शिकतात आणि ती पुन्हा करणे त्यांच्या स्वभावात नाही. या मुलींना सर्वकाही योग्य आणि चांगल्या पद्धतीने करायला आवडते. यामुळे, त्या लवकरच त्यांच्या कामात तज्ञ बनतात. या मुली पती आणि सासरचे लोक दोघांसाठी भाग्यवान आहेत.
‘J’ अक्षराने नाव असलेल्या मुली: ज्या मुलींचे नाव J अक्षराने सुरू होते त्या लवकरच सर्वांशी जुळवून घेतात. या मुली सासरच्यांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्या घरात या लग्न करतात त्या घरात पैशाची आणि अन्नाची कमतरता नसते असे म्हणतात. J अक्षराने सुरू होणारे नाव असलेल्या मुली नेहमी स’तर्क असतात आणि त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असते. त्यांना समाजाचे संपूर्ण ज्ञान असते, परंतु योग्य बाबींमध्ये त्यांचा सहभाग दाखवतात. या खूप आनंदी मार्गाने आयुष्य जगतात.
या मुली अतिशय प्रामाणिक आणि त्यांच्या ना’तेसं’बंधांबद्दल नि’ष्ठावान असतात. जितके सुंदर त्यांचे रुप असते, तितकेच ते म’नामध्येही सुंदर असतात. अशा मुली जीवनात बरीच प्रगती करतात. ते स्वभावाने खूपच म’नमिळाऊ असतात आणि पती व सासरच्या लोकांचे म’न जिंकून घेतात.
‘P’अक्षराने नाव असलेल्या मुली: ज्या मुलींचे नाव P अक्षराने सुरू होते ते त्यांचे जोडीदार आणि त्याचे घर सुरक्षित ठेवतात. ज्योतिषशास्त्रात, ही नावे असलेल्या मुलींना त्यांच्या सासरच्या लोकांसाठी देखील भाग्यवान मानले जाते. P नावाच्या मुली त्यांच्या जीवनसाथीवर खूप प्रे’म करतात.
ज्योतिषशास्त्राच्या कल्पनेनुसार, या राशीचे लोक त्यांच्या जीवन साथीदाराला एक विशेष स्थान देतात. जोडीदाराला आनंदी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. यांच्या म’नात काय सुरू आहे हे कोणीच अंदाज लावू शकत नाही. त्या नेहमी दुसऱ्यांसाठी काही ना काही करत असतात. नेहमी हसमुख अशा या व्यक्ती, ह’जरजबाबी असतात.
P अक्षरापासून सुरू होणारी नावे म्हणजे कन्या राशीच्या मुली त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खूप प्रिय असतात. त्यांना कुटुंबातील प्रत्येकाकडून खूप प्रे’म मिळते. कुटुंब आणि नातेवाईकांच्या खूप जवळ असतात. ना’तेसं’बंधांना एकत्र जुळवून घेण्याची त्यांची कला अतुलनीय आहे. या मुलींसाठी आदर सर्वात महत्वाचा आहे, म्हणून ते कुटुंबाच्या सन्मानासाठी सर्वकाही त्या’ग करण्यास सहमत असतात, त्यांच्या या गुणवत्तेमुळे अनेकदा त्या सर्वांच्या प्रि’य असतात.
L अक्षराने नाव असलेल्या मुली : L अक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या मुली देखील त्यांच्या पती आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यवान ठरतात. त्या नेहमी त्यांच्या आसपासच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. या मुली त्यांच्या कुटुंबाला खूप महत्त्व देतात. अशा स्थितीत त्यांच्या आवडी-निवडींची चांगली काळजी घेतली जाते.
घरातील सुख आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्या परिपूर्ण पत्नीसह परिपूर्ण सूनही बनतात. या मुलींसाठी त्यांच्या जोडीदारापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. ज्याच्याशी त्या एकदा नाते जोडतात, त्या नात्याला पूर्ण प्रामाणिकपणे निभवतात. त्यांना त्यांच्या आवडत्या डिश बनवायला आवडतात आणि त्यांच्या जोडीदाराला खूश करण्यासाठी त्यांना आश्चर्यचकित करतात. यामूळे या मुली त्यांच्या सासरच्यांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!