मित्रांनो, घरामध्ये नेहमी क टकट असते. घरच्या लक्ष्मीचे आरोग्य धोक्यात आलेला असतो. घरांमध्ये शा’रीरिक मा’नसिक पीडा असते. ज्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नाही. ज्यांच्या घरात सतत भांडण होतात. त्यांच्या घरामध्ये काहीच प्रगती होत नाही. ज्या घरातील व्यक्तींना खूप मेहनत घेऊन देखील नोकरी मिळत नाही. कितीही कष्ट केला तरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही.
त्यावेळी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला त्याचा फायदा नक्कीच मिळेल. हा उपाय स्त्री-पुरुषांना ही तितकाच महत्त्वाचा आहे. सौभाग्यवती महिला म्हणजे लग्न झालेल्या महिला लाल किंवा चॉकलेटी रंगाची टिकली लावत असतात. आणि हे शुभ ही मानले जाते. वरील सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी असतील, ते निघून जावे असे वाटत असेल.
तर, तुम्ही हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावा. हिरवा रंग आपले नशीब उजाळणारा मार्ग मानला जातो. ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकली लावतात, हिरव्या रंगाची साडी नेसतात, त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. त्यांच्या घरात सुख, शांती, समृद्धी येते. घरात बरकत येते.
महिले सोबतच त्या घरातील पुरुषालाही कामामध्ये यश येतं. जर हिरव्या रंगाची टिकली तुम्हाला रोज लावायला जमत नसेल तर, किमान आठवड्यातून एकदा म्हणजेच बुधवारी नक्की लावा. आपल्या घरात ही प्रगती होईल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल.
ज्या महिलांची रास मिथुन आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. त्याचबरोबर ज्या महिलांची जन्मतारीख 5, 7, 14, 16, 23, 25 या महिलांनी तर हा उपाय नक्कीच करा. पुरुषांनी हिरव्या रंगाचे कपडे घालावीत. जर हिरव्या रंगाचे कपडे नसतील तर हिरव्या रंगाचा रूमाल त्यांच्याजवळ ठेवावा.
दररोज नसेल तर बुधवारी तरी आपल्याकडे हिरव्या रंगाचा रूमाल असायलाच हवा. यामुळे नक्कीच तुमच्या कामात तुम्हाला या उपायांचा परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनात दिसून येईल. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
ज्याप्रमाणे महिलांच्या जन्मतारीख आणि सांगितल्या प्रमाणे पुरुषांचा आहे. त्याच तारीखा. असणाऱ्या पुरुषांनी करायचा आहे त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!