ग्रह-नक्षत्रात होणारे बदल जेंव्हा न’कारात्मक असतात तेव्हा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आणि ते दुःख यातना अपयश आणि अपमान भोगावे लागतात. अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. पण हेच जेंव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा त्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी वेळ लागत नाही.
आजच्या शनिवारपासून असाच काहीसा अनुकूल काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. शनिवार पासून काहीच्या शुभ आशीर्वाद तुमच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राचे अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषानुसार आपण कितीही मेहनत केली आणि कितीही कष्ट केले आणि जर नक्षत्राचे अनुकूलता तर बघावे तसे आपल्याला प्राप्त होत नसते किंवा हवे तसे यश प्राप्त होणे अवघड असते.
पण या नक्षत्राची अनुकूलता लाभल्यानंतर ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असताना थोडीशी जरी मेहनत केली तरी खूप मोठे यश प्राप्त होऊ शकते. सकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येत असते. भगवान शनिदेव यांची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. येणाऱ्या काळात आपल्या जीवनात बदल होणार आहे.
आपल्या जीवनातील सं’घर्षाचा काळ आता संपला असून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आज मध्यरात्री नंतर माघ कृष्णपक्ष नक्षत्र उत्तराभाद्रपदा नक्षत्र शनिवार आहे. शनिवार भगवान शनिदेवाचा दिवस असून आज पासून या काही खास राशीवर शनीची विशेष कृपा होण्याचे संकेत आहेत.
मेष राशी : या काळात आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येतील. आर्थिक प्राप्ती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. आपण हाती घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. नवीन कामाची सुरूवात लाभणार आहे. उद्योग व्यापाराच्या निमित्ताने काळात अतिशय अनुकूल ठरणारा आहे. व्यवसाय निर्माण झालेल्या अनेक अडथळे आता दूर होतील. ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घर परिवारात चालू असणारे क’टकटी किंवा भांडणे दूर होणार असून घरातील वातावरण शांत आणि आनंदी बनणार आहे.
मिथुन राशी : या काळात एखाद्या नव्या कामाची सुरुवात देखील करू शकता. ज्या कामाला हात लावाल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात आनंदी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. सांसारिक किंवा पारिवारिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. परिवारातील लोकांसाठी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. परिवारातील लोकांच सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरूवात होऊ शकते.
सिंह राशी : आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक समस्या आपल्या जीवनातील संपण्याचे संकेत आहेत. त्या काळात प्रेमी युगुलांच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. प्रेमाने निर्माण झालेल्या अडचणी किंवा समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापारातून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. या राशीवर शनी या काळात अतिशय शुभ फळ देण्याचे संकेत आहेत. मित्र आणि सहकार्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. नाते सं’बंध मधुर बनणार आहेत. आर्थिक दृष्टीने काळाकुट्ट अंधार दूर होईल.
कन्या राशी : मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते आणि अपूर्ण राहिलेल्या कामात देखील पूर्ण होत आहेत. उद्योग-व्यापार आता आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्या देखील दूर होणार आहेत. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार त्या काळात मानसिक ताणतणाव मनावर असणारे त्याचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.
वृश्चिक राशि : तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत. विवाहाचे योग जमून येतील. म’नासारखा जोडीदार प्राप्त होईल. नोकरीच्या कामात आपल्याला यश लागणार आहे. व्यवसायी वर्गासाठी लाभदायी ठरणार आहे. व्यवसायाला चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवस चालू असणारे पैशाची तंगी पैशांची चणचण आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत. हाती पैसा खेळता राहील. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात शुभदायी फल मिळेल.
कुंभ राशी : म’न आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या म’नात होऊ शकते. शनि महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येतील करणार आहे. सांसारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. पैशांची अडचण दूर होईल. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.