मित्रांनो.. श्री स्वामींचे फोटो भरपूर प्रकारात मिळतात. पण एक चांगला फोटो आणि शुभ फोटो घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी तर प्रत्येक फोटोत परंतु खरा फोटो खऱ्या प्रतिमाचा फोटो घेणे आवश्यक असते. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घ्यायचा असेल, तर तुम्ही ही अत्यंत आवश्यक माहिती नक्की संपूर्ण बघावी.
आपल्या घरात श्री स्वामींचा फोटो असेल तेव्हा आपल्याला स्वामींचा फोटो घ्यायचा असेल तर त्या फोटोमध्ये या 3 गोष्टी असायलाच पाहिजे. नाहीतर तो श्री स्वामी समर्थ महाराजचा फोटो घेऊन काहीच उपयोग नाही. त्या फोटोमध्ये या 3 गोष्टी असायला पाहिजे आणि आता तुम्ही हाच फोटो घ्यायचा आहे, त्यामध्ये या तीन गोष्टी असतील.
तर पहिली गोष्ट म्हणजे की, तुम्ही फोटो असा घ्या की त्या फोटोमध्ये स्वामी बसलेले असतील आणि स्वामींच्या उजव्या हातामध्ये एक अंगठी असायला हवी, मग ती कोणत्याही बोटात असेल. पण उजव्या हातात अंगठी असायला पाहिजे, तर असा फोटो घ्या. तुम्ही फोटो घ्यायला गेल्यास तर फोटोमध्ये उजव्या हातात स्वामींची अं’गठी पाहिजे. तसेच तुमच्या घरात सुद्धा फोटो असेल तर पहा की त्यामध्ये श्री स्वामींच्या उजव्या हातात अंगठी आहे की नाही.
त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ग’ळ्यामध्ये एक मोतीची माळ असते आणि आपल्या फोटोमध्ये सुद्धा स्वामींच्या ग’ळ्यात एक मोतीची म्हणजे सफेद मोतीची मा’ळ असायलाच पाहिजे. असाच फोटो तुम्हाला घ्यायचे आहे. कारण आता डिजिटल फोटो येतात त्यामध्ये अं’गठी सुद्धा नसते आणि मोतीची माळ सुद्धा नसते.
तर आपण जो फोटो घ्यावा की, त्यामध्ये अंगठी असायला पाहिजे आणि गळ्यामध्ये स्वामींच्या एक सफेद रंगाची मोतीची माळ असावी. त्यानंतर तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या फोटोच्या खाली तुम्ही बघितलं असेल की एक ओळ लिहिलेली असते. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”. मात्र आता बऱ्याच वेळेस डिजिटल आणि 3d तसेच एचडी फोटो मिळतात ही ओळ नसते.
मात्र आपण खूप आधीचे जुने फोटो बघितले, तर त्यामध्ये आम्ही सुद्धा असते ग’ळ्यात मोतीची मा’ळ सुद्धा असते आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही ओळ सुद्धा असते. तर तुम्ही डिजिटल किंवा ए’चडी काही पण या तीन गोष्टी असतील असाच फोटो तुम्ही निवडायचा आहे.
तसाच फोटो तुम्ही घ्यायचा आहे आणि एक गोष्ट आमच्या घरामध्ये असा फोटो आहे की, त्यामध्ये अंगठी नाही किंवा मोतीची मा’ळ नाही किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे लिहीलेले नाही, तरी काही वाद नाही. तुम्ही त्या फोटोची पूजा करावी. पण जर नवीन घ्यायचा विचार करत असाल, तर आता फोटो तुम्ही घ्यायचा आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्र द्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!